FINANCE SECTION
CA Bhaskar Pathare
Finance & Accounts Officer
वित्त व लेखा समिती, खरेदी समिती, बैठका घेणे व कार्यवृत्त ठेवणे , वित्तीय बाबतीत व्यवस्थापन परिषदेला मार्गदर्शन करून अर्थसंकल्प तयार करणे , लेखी विवरण ठेवणे व लेखा परीक्षा अहवाल सादर करणे , विद्यापीठाचे निधीवर देखरेख ठेवणे, आर्थिक स्थितीबाबत मा. कुलगुरू ना सल्ला देणे , विद्यापीठाच्या निधीची गुंतवणूक करणे. आवर्ती व अनावर्ती खर्चवर देखरेख ठेवणे. वित्तीय अनियमितता याबाबत स्पष्टकर, मागण्यात यावे असे मा. कुलगुरू यांना सुचविणे व कासुरदार व्यक्ती विरुद्ध शिस्तभंग कार्यवाही करण्याची शिफारस करणे. मा. कुलगुरू नी नेमून दिलेली तसेच अकाऊंट कोड नुसार इतर वित्त विषयक सर्व कामे पार पाडणे.
News