Gondwana University, Gadchiroli
MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)विद्यापीठ गीत
गोंडवाना नव तपोवन आदिजन वन परिसरी विश्वविद्यापीठ हे ज्ञानाचर्णा या मंदिरी || धृ ||
स्त्रोत आदिम संस्कृतीचा, या प्रदेशी निर्मळ शास्त्र, विद्या अन् कलेतून अमृताचे ओहळ त्या झ-यांना करूनि विकसित मिळवू विद्यासागरी || १ ||
बन्धुता , स्वातंत्र , समता , न्यायनीतीला जपावे विश्वशांतीस्तव नवे आव्हान हे पेलून घ्यावे उंच, उन्नत झेप घेतिल छात्र इथले अंबरी || २ || |